कोकोनट डिलाइट केक | Coconut delight cake Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Akhade  |  24th Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Coconut delight cake recipe in Marathi,कोकोनट डिलाइट केक, Priyanka Akhade
कोकोनट डिलाइट केकby Priyanka Akhade
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

1

कोकोनट डिलाइट केक recipe

कोकोनट डिलाइट केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut delight cake Recipe in Marathi )

 • डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी
 • मैदा 1 वाटी
 • 1 वाटी पिठी साखर
 • 1 चमचा बेकींग पावडर
 • 2-3 थेंब व्हेनिला इसेन्स
 • 25 ग्राम बटर
 • 1 वाटी दुध

कोकोनट डिलाइट केक | How to make Coconut delight cake Recipe in Marathi

 1. 1. बटर रूम टेमप्रेचरला आले की एका बाउल मध्दे घ्यावे.
 2. 2. त्यात पिठी साखर नीट मिक्स करून घ्यावी.
 3. 3. नंतर हळूहळू मैदा घालावा.
 4. 4.मैदा मिक्स करताना दुध घालावे.
 5. 5. नंतर डेसिकेटेड कोकोनट घालुन मिक्स करावे.
 6. 6. आता बेकींग पावडर व व्हेनिला इसेन्स घालुन मिक्स करावे.
 7. 7. आता केक टिन घ्या त्याला तेल लावुन केक बँटर त्यात टाका.
 8. 8. 180डिग्रीला ओव्हन प्री हिट करा.
 9. 9. नंतर 180 डिग्रीला केक बेक करा.
 10. 10. गार झाल्यावर आवडीप्रमाणे सर्व्ह करा.

Reviews for Coconut delight cake Recipe in Marathi (1)

Avinash Kolekar3 months ago

Superb
Reply