मिरच्यांचे झटपट लोणचे. | Mirchi achar Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mirchi achar recipe in Marathi,मिरच्यांचे झटपट लोणचे., Maya Joshi
मिरच्यांचे झटपट लोणचे.by Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

मिरच्यांचे झटपट लोणचे. recipe

मिरच्यांचे झटपट लोणचे. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mirchi achar Recipe in Marathi )

 • १००ग्रा. हिरव्या मिरच्या चिरा.
 • १/२ वाटी दाणेकुट
 • २ चमचे तिळकुट
 • तेल, हळदा तिखाट,
 • मिठ, २ चमचे साखर

मिरच्यांचे झटपट लोणचे. | How to make Mirchi achar Recipe in Marathi

 1. पातेल्यात २ टे.स्पू. तेल , राई घाला
 2. मिरच्या व हळद घाला.
 3. गँस बारिक करुन शिजू द्या.
 4. शेवटी दाणेकुट व तिळकुट घाला.
 5. मिठ, साखर घाला.
 6. २ मिनिटे शिजू द्या.

My Tip:

भाकरी बरोबर फारच छान लागते

Reviews for Mirchi achar Recipe in Marathi (0)