आळवाच्या देठींचे भरित | Colocasia stem bharit Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Colocasia stem bharit recipe in Marathi,आळवाच्या देठींचे भरित, Maya Joshi
आळवाच्या देठींचे भरितby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

आळवाच्या देठींचे भरित recipe

आळवाच्या देठींचे भरित बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Colocasia stem bharit Recipe in Marathi )

 • २ कप आळवाच्या देठी सोलून छोटे तुकडे करुन
 • १ कांदा बारिक चीरुन
 • सुपारीएवढ्या चिंचेचा कोळ
 • चिरलेली हि. मिरची, व कोथींबीर
 • १/४ कप नारळ नारळाचे दुध.
 • मिठ, साखर

आळवाच्या देठींचे भरित | How to make Colocasia stem bharit Recipe in Marathi

 1. आळवाच्या देठी कुकरमधून३/४ शिट्या देवून काढाव्या. पाणी काढून ठेचून घ्याव्या
 2. नारळाचे दुध व त्यातला 2 चमचे नारळ घालावा.
 3. मिठ, साखर, मिरच्या घालाव्या
 4. चिरलेला कांदा कोथींबीर घालावी.
 5. मिक्स करावे.

My Tip:

फारच चविष्ट भरित.

Reviews for Colocasia stem bharit Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo