मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी

Photo of Peanut and green chilli chutney by Manisha Sanjay at BetterButter
1158
0
0.0(0)
0

शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी

Aug-24-2018
Manisha Sanjay
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी कृती बद्दल

खमंग शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ची चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सौटेइंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 6

  1. हिरव्या मिरच्या - ८-१०
  2. लसुण पाकळ्या - ५/६
  3. भाजलेल्या शेंगदाणे चा जाडसर कुट (लागेल असे)
  4. बारीक चिरलेला कांदा - १/४ वाटी
  5. तेल - १ टेबलस्पून
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. हिरवी मिरची आणि लसुण पेस्ट करून घ्या.
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात कांदा परतून घ्या.
  3. कांदा लालसर झाला की त्यात मिरची आणि लसुण पेस्ट घाला.
  4. मिरची आणि लसुण पेस्ट च्या चार पट जाडसर शेंगदाणे कुट घाला.
  5. चवीनुसार मीठ घाला.
  6. मध्यम आचेवर चटणी छान खमंग भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर