शेंगदाणे चा माद्या | Peanut mhadhya Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  24th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Peanut mhadhya recipe in Marathi,शेंगदाणे चा माद्या, Manisha Sanjay
शेंगदाणे चा माद्याby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

शेंगदाणे चा माद्या recipe

शेंगदाणे चा माद्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Peanut mhadhya Recipe in Marathi )

 • बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
 • जिरे - १/४ टीस्पून
 • मोहरी - १/४ टीस्पून
 • जाडसर शेंगदाणे कुट - १ वाटी
 • लाल तिखट चवीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • पाणी - १/४ वाटी
 • तेल - २ टेबलस्पून
 • बारीक चिरलेली कोथिंबीर - १/४ वाटी

शेंगदाणे चा माद्या | How to make Peanut mhadhya Recipe in Marathi

 1. कढई मध्ये तेल टाकून त्यात, जिरे, मोहरी घालून फोडणी करून घ्या.
 2. त्यात कांदा घालून चांगले परतून घ्या.
 3. कांदा लालसर झाला की त्यात लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
 4. एक उकळी आली की त्यात शेंगदाणे कुट घाला.
 5. पाणी आटले की कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

Reviews for Peanut mhadhya Recipe in Marathi (0)