मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट पान बाॅल्स

Photo of Coconut paan balls by Sapna Asawa Kabra at BetterButter
707
5
0.0(0)
0

कोकोनट पान बाॅल्स

Aug-25-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट पान बाॅल्स कृती बद्दल

मूखवास

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवे पान 6-7
  2. डेसिकेटेड कोकोनट 1.5 कप
  3. कन्डेन्सड मिल्क 400 ग्रॅम
  4. तूप 1 टेबल स्पून
  5. हिरवा रंग चिमटीभर
  6. गुलकंद 4 टेबल स्पून
  7. डेसिकेटेड कोकोनट कोटिंग साठी

सूचना

  1. प्रथम पानांचे देठ काढून पान बारीक चिरून घ्यावा
  2. एका मिक्सरच्या भांड्यात कापलेले पान व कन्डेन्सड मिल्क टाकून ते फिरवून पेस्ट तयार करावी
  3. आता एका कढईत तूप गरम करून त्यात कोकोनट चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
  4. त्यात तयार पेस्ट व हिरवा रंग टाकून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे व त्याचा गोळा तयार करावा
  5. तयार गोळा गार करून घ्यावा
  6. गार झाल्यावर त्याचे लहान लहान बाॅल्स करावे
  7. आता एक एक बाॅल घेऊन हातावर दाबून त्यात गुलकंद ची स्टफिंग करुन, बाॅल तयार करावा
  8. तयार बॉल ला कोकोनटची कोटींग करून प्रेझेंट करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर