मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेटचे मोदक

Photo of Chocolate coconut modak by Teju Auti at BetterButter
211
2
0.0(0)
0

चॉकलेटचे मोदक

Aug-25-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेटचे मोदक कृती बद्दल

Sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १० मारी बिस्कीट
  2. ३ चमचे कोको पावडर
  3. १ चमचा पिठीसाखर
  4. २ चमचे मलाई
  5. १ वाटी डेसिकेटेड कोकोनट
  6. ३ चमचे पिठीसाखर
  7. दूध १/२ वाटी

सूचना

  1. मॅरी बिस्किटे घ्या आणि लहान तुकडे करा.बारीक भुकटी बनवावी.
  2. एक वाटी घ्या आणि सुके खोबर आणि पिठी साखर घाला. दोन्ही साहित्य चांगले मिक्स करावे.ताजे मलाई घालून मळून घ्या.
  3. एक वाटी घेऊन मरी बिस्किट पावडर घाला. आता कोकाआ पावडर टाका, पिठी साखर घालून सर्व साहित्य एकत्र करा.लागेल तस दूध घेवून मळून घ्या.
  4. चॉकलेट चे छोटे गोळे करून त्यात सारण भरा. व त्याला मोदक चा आकार दयावा.
  5. मोदक तयार झाल्यावर सेट होण्यासाठी ३ तास रेफ्रिजरेटर मध्ये ठेवा.
  6. तयार झाले मोदक.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर