मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट केक

Photo of Coconut cake by Sapna Asawa Kabra at BetterButter
1375
4
0.0(0)
0

कोकोनट केक

Aug-25-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट केक कृती बद्दल

डेझर्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 1 कप
  2. डेसिकेटेड कोकोनट 1/2 कप
  3. पिठी साखर 1/2 कप
  4. बेकिंग पावडर 2 टेबल स्पून
  5. बेकिंग सोडा 1 टी स्पून
  6. तूप 1/2 कप
  7. दूध 1 कप
  8. वॅनिला इसेंस 1/2 टी स्पून
  9. डेसिकेटेड कोकोनट सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात मैदा, कोकोनट, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून चांगले एकत्र करून घ्यावे
  2. आता त्यात तूप घालून बिटर ने बिट करुन घ्यावे
  3. नंतर त्यात हळू हळू दूध टाकून बिटर ने बिट करत रहावे
  4. शेवटी वॅनिला इसेंस घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  5. केक च्या भांड्यात तूप लावून त्यावर मैदा भुरकावा
  6. तयार मिश्रण भांड्यात घालून, केक बेक करायला ठेवा
  7. बेक करताना आधी 10 मिनिटे मोठ्या गॅस वर ठेवावा व नंतर 10 मिनिटे मंद गॅसवर बेक करावा
  8. 20 मिनिटे नंतर केक गार झाल्यावर डिमोल्ड करुन घ्यावे
  9. सजावटी साठी डेसिकेटेड कोकोनट वरून घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर