शहाळ्या चे आईस्क्रीम | Tender coconut ice-cream Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  25th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tender coconut ice-cream recipe in Marathi,शहाळ्या चे आईस्क्रीम, seema Nadkarni
शहाळ्या चे आईस्क्रीमby seema Nadkarni
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शहाळ्या चे आईस्क्रीम recipe

शहाळ्या चे आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tender coconut ice-cream Recipe in Marathi )

 • 1 कप व्हीप क्रिम
 • 3/4 कप शहाळ्या चे पाणी
 • 1/2 कप शहाळ्या चे जाडसर मलाई
 • 1/2 मिल्क मेड
 • डेकोरेशन साठी टूटी फ्रूटी व नारळाचे किस

शहाळ्या चे आईस्क्रीम | How to make Tender coconut ice-cream Recipe in Marathi

 1. सौ प्रथम व्हिप क्रिम हंडमिक्सर नी बीट करून घ्यावे.
 2. मिक्सर च्या भांड्यात शहाळ्या चे पाणी व जाडसर मलाई ( खोबरे) एकत्र करून पेस्ट करून घ्या.
 3. आता व्हिप क्रिम मघ्ये मिल्क मेड घालून हंडमिक्सर फिरवून घ्या.
 4. त्यात नारळाचे दूध आणि शहाळ्या ची केलेली पेस्ट घालून परत हंडमिक्सर फिरवून घ्यावे हे मिश्रण एअर टाईट डब्यात भरून 5-6 तास फ्रीझर मघ्ये ठेवावे..
 5. 6 तासानी हे आईसक्रीम तयार झाल्यावर त्यावर टूटी फ्रूटी व नारळाचे किस घालून सवँ करावे..

Reviews for Tender coconut ice-cream Recipe in Marathi (0)