कोकोनट पीनट बिस्किट रोल्स | Coconut Peanut Biscuit Rolls Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut Peanut Biscuit Rolls recipe in Marathi,कोकोनट पीनट बिस्किट रोल्स, Vaishali Joshi
कोकोनट पीनट बिस्किट रोल्सby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कोकोनट पीनट बिस्किट रोल्स recipe

कोकोनट पीनट बिस्किट रोल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut Peanut Biscuit Rolls Recipe in Marathi )

 • कोणतेही शुगरफ्री बिस्किटे १५-२०
 • बटर ३ चमचे
 • बोर्नव्हिटा २ चमचे बारीक़ केलेला
 • व्हनिला इसेंस १/२ चमचा
 • दूध १/२ कप
 • डेसिकेटेड कोकोनट ३/४ कप हलकेसे परतून
 • भाजलेल्या शेंगदाणे काजू आणि आक्रोड़ ची भरड ३ चमचे
 • मिल्क पावडर १/२ कप

कोकोनट पीनट बिस्किट रोल्स | How to make Coconut Peanut Biscuit Rolls Recipe in Marathi

 1. बिस्किटे मिक्सर मधे बारीक़ पावडर करून घ्या . त्यात २ चमचे बटर , वनिला इसेंस , मिक्सर मधे बारीक़ केलेला बोर्नवीटा एकत्र करून त्यात थोड थोड दूध घालून भिजवून मऊसर गोळा करून घ्या
 2. एक बाऊल मध्ये डेसिकेटेड कोकोनट , मिल्क पावडर , काजू , आक्रॊड , शेंगदाणे ची भरड , १ चमचा बटर आणि १-२ चमचे दूध घालून मिक्स सारण तयार करून ठेवा
 3. बिस्किट पावडर च्या तयार गोळ्य़ा चे दोन गोळे करा , एक गोळा घेउन फ़ॉइल किंवा प्लास्टिक शिट वर पोळी लाटा त्यावर तयार सारण पसरवा आणि त्याचा घट्ट रोल बनवून तो रोल शिट मध्ये पैक करून ३-४ तास फ्रिज मध्ये ठेवा सेट व्हायला
 4. सेट झाल्यावर रोल बाह्रेर काढून त्याचे १/२ इंचाचे काप करा आणि सर्व्ह करु शकता

Reviews for Coconut Peanut Biscuit Rolls Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo