Photo of PANCHAMRUT by Nivedita Walimbe at BetterButter
899
1
0.0(0)
0

पंचामृत

Aug-26-2018
Nivedita Walimbe
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पंचामृत कृती बद्दल

सणासुदीला बनवले जाणारे खास तोंडीलावणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. एक छोटी वाटी सुके खोबर काप
  2. एक छोटी वाटी भाजून पांढरे केलेले शेंगदाने
  3. 1/2वाटी चिंच कोल
  4. दोन चमचे तिल कूट
  5. गुल पाव वाटी
  6. गोडामसाला 1 चमचा
  7. फोडनीचे साहित्य
  8. तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे
  9. तेल 1 चमचा फोडणीसाठी

सूचना

  1. चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा
  2. पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी.त्यात खोबर्याचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे घालावे
  3. थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.हे जास्त पातल करू नये.
  4. मीठ चविनुसार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर