मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी

Photo of Peanut and coconut chutney by Saloni Palkar at BetterButter
875
4
0.0(0)
0

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी

Aug-26-2018
Saloni Palkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी कृती बद्दल

शेंगदाणा व खोबऱ्याची सुकी चटणी ही एक दक्षिण भारतीय साईड-डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. • १/२ कप शेंगदाणे (भाजून सालासकट)
  2. • १/३ कप भाजलेले तिळ
  3. • १/४ कप भाजलेला खोबर्याचा किस
  4. • १ चमचा आमचूर पावडर
  5. • ५-६ लाल सुक्या मिरच्या
  6. • १ चमचा तेल
  7. • चवीपुरते मिठ

सूचना

  1. •शेंगदाणे खमंग भाजावेत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या सालांचा एक छान स्वाद असतो. जर नको असेल तर साले काढून टाकावीत.
  2. • १/३ कप भाजलेले तिळ घ्यावे.
  3. • सुक्या मिरच्या तोडून घ्याव्यात जर तिखटपणा कमी हवा असेल तर त्यातील बिया काढून टाकाव्यात. १ चमचा तेलावर त्या थोड्या भाजून घ्याव्यात.
  4. • खोबर्याचा किस भाजून घ्यावा त्यातील १/४ कप किस घ्यावा.
  5. • सर्व जिन्नस वरील प्रमाणात एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून चटणी बनवावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर