मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू)

Photo of Beet keshar narali bhat ( Haladi kunku) by Arya Paradkar at BetterButter
1081
4
0.0(0)
0

बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू)

Aug-26-2018
Arya Paradkar
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट केशर नारळी भात ( हळदी कुंकू) कृती बद्दल

नारळ व गुळात आयर्न, कॅल्शियम, लोह मिळते तसेच हा पदार्थ चविला अप्रतिम लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या शिजवलेला भात
  2. 1 1/2 वाटी गूळ
  3. 1/2 साखर
  4. 1 /2 किसलेला बीट
  5. 1/2 चमचा जायफळ
  6. 1 चमचा वेलची पावडर
  7. 5-6 लवंगा
  8. 4-5 चमचे तूप
  9. पाव वाटी केशर काड्या दुधात विरघळलेल्या
  10. १ वाटी नारळ

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा
  2. नंतर सर्व साहित्य एकत्र जमवणे
  3. नंतर भातात गुळ ,साखर, खोबरे, जायफळ पावडर, वेलची पावडर घालणे
  4. तपात लवंगा परताव्या व त्या लवंगा तूपा सहित भातात घालून चांगले परतून घ्यावे
  5. नंतर या भाताचे दोन भाग करणे
  6. एका भागात केशराचे दूध घालून चांगले परतून घ्यावे
  7. तुपात बीट घालून चांगले परतून घ्यावे
  8. परतलेल्या बीटात राहिलेला दुसरा भाग घालून चांगले परतून घ्यावे
  9. नंतर या भाताच्या मुदी पाडणे व सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर