मिक्स भाज्यांचे गरगट | Mix bhajyanche gargar Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix bhajyanche gargar recipe in Marathi,मिक्स भाज्यांचे गरगट, Aarya Paradkar
मिक्स भाज्यांचे गरगटby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मिक्स भाज्यांचे गरगट recipe

मिक्स भाज्यांचे गरगट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix bhajyanche gargar Recipe in Marathi )

 • 2 बारीक चिरलेला कांदा
 • 2 चिरलेले वांगी
 • 2 चिरलेले टोमॅटो
 • 2 चिरलेले बटाटे
 • 1 वाटी मिक्स कडधान्य
 • 1/2 चिरलेली तोंडली
 • 1 चिरलेली सिमला मिरची
 • 1/2 वाटी खिसलेले खोबरे
 • 1/2 बेसन पीठ
 • 1/2 पालक प्युरी
 • 1 वाटी शेंगदाणे व तीळ भाजून कुट
 • 1 चमचा कसुरी मेथी
 • 1 चमचा कांदा लसूण मसाला
 • 1 चमचा गुळ
 • 2 चमचे आले ,मिरची ,कोथिंबीर पेस्ट
 • 2 चमचे धणे जिरे पावडर
 • 1 चमचा गरम मसाला
 • 1 चमचा लाल तिखट
 • 1/2 हळद
 • पाव चमचा हिंग
 • मीठ चवीनुसार

मिक्स भाज्यांचे गरगट | How to make Mix bhajyanche gargar Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या बारीक चिरून घेणे
 2. सर्व मसाले काढून घणे, खोबरे खिसून घेणे, शेंगदाणे व तीळ भाजून कुट करणे
 3. कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करून त्यात सर्व भाज्या एका मागून एक घालून चांगले परतून घ्यावे
 4. नंतर खिसलेले खोबरे व शेंगदाणे कुट घालूणे व सर्व मसाले ,मिरची पेस्ट, घालून चांगले परतून घ्यावे
 5. चांगली उकळी येऊ द्यावी
 6. गरमागरम तुप सोडलेल्या भाकरी बरोबर गरगट सर्व्ह करावे

My Tip:

तुम्हाला हव्या त्या भाज्या घालू शकता

Reviews for Mix bhajyanche gargar Recipe in Marathi (0)