Photo of Stuffed Lady's Finger by SUCHITA WADEKAR at BetterButter
883
3
0.0(0)
0

Stuffed Lady's Finger

Aug-26-2018
SUCHITA WADEKAR
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● भेंडी पाव किलो
  2. ● पाव चमचा हिंग
  3. ● लसूण 3 ते 4 पाकळ्या बारीक ठेचून
  4. ● पाव चमचा हळद
  5. ● ओला नारळ अर्धी वाटी
  6. ● दाण्याचा कूट अर्धी वाटी
  7. ● लाल तिखट छोटे 2 चमचे
  8. ● अर्धा चमचा साखर
  9. ● मीठ आवश्यकतेनुसार
  10. ● कोथिंबीर
  11. ● तेल

सूचना

  1. 1. प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन उभी चिरून घ्यावी.
  2. 2. लसूण बारीक ठेचून घ्यावा.
  3. 3. एका प्लेटमध्ये हिंग, हळद, लसूण, ओला नारळ, दाण्याचा कूट, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घ्यावी.
  4. 4. त्यात 2 चमचे तेल घालावे आणि सारण एकजीव करावे.
  5. 5. हे तयार सारण प्रत्येक भेंडीत भरावे.
  6. 6. फ्राय पॅन अथवा कढईत थोडे तेल घालून त्यामध्ये भरलेली भेंडी ठेवावी.
  7. 7. थोड्या पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून वाफ आणावी. गॅस बारीक ठेवावा.
  8. 8. आपली भरली मसाला भेंडी तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर