मुख्यपृष्ठ / पाककृती / मिरचीचे झटपट लोणचे

Photo of Mirchi achar by Maya Joshi at BetterButter
899
2
0.0(0)
0

मिरचीचे झटपट लोणचे

Aug-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरचीचे झटपट लोणचे कृती बद्दल

झणझणीत व चविष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १०० ग्रा. मिरच्या चिरुन
  2. १/२ वाटी दाणेकुट
  3. २ चमचे तिळकुट
  4. तेल , हाळदा, तिखट
  5. मिठ, २ चमचे साखर

सूचना

  1. तेलाची फोडणी करुन मिरच्या घाला
  2. हळद, मिठ घाला
  3. शिजू द्या.
  4. शिजल्यावर, साखार, दाणेकूट, तिळकूट घाला
  5. २-३ मिनिटे परता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर