मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा खोबरे लाडू

Photo of Rava coconut laddo by seema Nadkarni at BetterButter
833
0
0.0(0)
0

रवा खोबरे लाडू

Aug-27-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा खोबरे लाडू कृती बद्दल

सगळ्या ना आवडणारा हा लाडू आहे..

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बारीक रवा
  2. 1/2 वाटी खवलेला नारळ
  3. 1/4 वाटी खवा
  4. 1 1/4 कप साखर
  5. 1 कप साजूक तूप
  6. 2-3 चमचा इलायची पावडर
  7. 1/4 कप काजू
  8. 1/4 मनूका

सूचना

  1. कढई तूप घालून रवा भाजून घ्या.. त्यात खोबरे घालून एकत्र भाजून घ्या. शेवटी खवा घालून थोडा वेळ भाजून गँस बंद करावा.
  2. एका भांड्यात साखर व साखर बुडेल इतके पाणी घालून एक तारे ची चासणी बनवावी...
  3. तयार झालेली चासणी रव्याचा मिश्रणात घालून एकत्र करावे व त्यात काजू, मनूका, इलायची पावडर घालून एकत्र करावे..
  4. थोडे थंड झाल्यावर लाडू वाळून घ्यावे.. वर एक मनूका लावून सर्व करावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर