मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याच्या दुधाचे गोड दही

Photo of Peanut milk sweet curd by archana chaudhari at BetterButter
949
2
0.0(0)
0

शेंगदाण्याच्या दुधाचे गोड दही

Aug-27-2018
archana chaudhari
480 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याच्या दुधाचे गोड दही कृती बद्दल

शेंगदाण्याच्या दुधाचे गोड दही चवीला खूप छान लागते.या दुधापासून तुम्ही साधे दही सुद्धा करू शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेंगदाणे १ कप
  2. दही १/२ कप
  3. कंडेन्स मिल्क १/४ कप
  4. गूळ १/४ कप
  5. विलायची पावडर १/४ टीस्पून

सूचना

  1. शेंगदाणे पाण्यात ८तास भिजत ठेवा.
  2. ८ तासांनंतर भिजवलेल्या शेंगदाण्याचे पाणी टाकून द्या.
  3. मिक्सरच्या भांड्यात वरील भिजवलेले शेंगदाणे आणि १ वाटी पाणी टाकून पेस्ट करा.
  4. पेस्ट
  5. ही पेस्ट एका कापड्यातून गळून घ्या.
  6. शेंगदाण्याचे दूध तयार आहे.
  7. एका भांड्यात वरील ३/४ कप शेंगदाण्याचे दूध घ्या.
  8. गूळ घाला.
  9. कंडेन्स मिल्क घाला.
  10. दही घाला.
  11. छान एकत्र करून घ्या.
  12. विलायची पावडर घाला.
  13. स्टीमर मध्ये एका छोट्या ताटात वरील मिश्रण टाकून २० मिनिटे वाफवून घ्या.
  14. २० मिनिटांनंतर...
  15. गार गार सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर