मुख्यपृष्ठ / पाककृती / वरी तांदळाचा उपमा

Photo of Vari tandalacha upama by Arya Paradkar at BetterButter
1046
0
0.0(0)
0

वरी तांदळाचा उपमा

Aug-27-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरी तांदळाचा उपमा कृती बद्दल

सोपी व झटपट तयार होणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाट्या वरीचे तांदूळ
  2. 1/2 खिसलेले ओले खोबरे
  3. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  4. 2 हिरव्या मिरच्या
  5. 1/2 वाटी कोथिंबीर
  6. 1 चमचा तिखट
  7. 1 चमचा जिरे
  8. 3-4 चमचे तूप
  9. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम वरी तांदूळ धुवून रवळून 10 मि. निथळत ठेवणे
  2. खोबरे, कोथिंबीर, मिरची वाटून घ्यावे शेंगदाणे भाजून कुट करणे
  3. तूप गरम करून जिरे ची फोडणी करून त्यात वरी तांदूळ चांगले परतून घ्यावे
  4. नंतर त्यात तिखट मीठ मिरची खोबरे पेस्ट, शेंगदाणे कुट घालुन पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे
  5. आवश्यक तेवढे पाणी व कोथिंबीर घालून शिजवून घ्यावे
  6. तयार उपम्यावर तूप घालावे व रायता बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर