BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाच्या पोळ्या

Photo of Coconut Chapati by Bharti Kharote at BetterButter
0
5
0(0)
0

नारळाच्या पोळ्या

Aug-27-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाच्या पोळ्या कृती बद्दल

नारळी पौर्णिमा या सणाला नारळी भात आणि नारळाच्या पोळ्या मोठ्या प्रमाणात बनविलया जातात. ..

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. सारणासाठी......एक वाटी नारळाचा चव
 2. एक वाटी दाळयांच पीठ
 3. पाऊण वाटी गुळ आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता. .
 4. दोन चमचे साजूक तूप
 5. पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड
 6. पोळी बनवण्यासाठी. ....
 7. एक वाटी मैदा
 8. अर्धी वाटी गव्हाचे पीठ
 9. चिमूटभर मीठ
 10. दोन चमचे तेल
 11. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ मैदा घेऊन त्यात मीठ तेल आवश्यकतेनुसार पाणि घालून पूरणपोळी साठी भिजवतो तशी कणिक भिजवा. .
 2. कढाई गॅस वर ठेवून तूप टाकून गुळ विरघळून घ्या. .
 3. त्यात नारळाचा चव घाला..मंद आचे वर परतून घ्या. .
 4. नंतर दाळयांच पीठ घाला. वेलची पूड जायफळ पूड घाला. .मिक्स करून गॅस बंद करा. .
 5. चांगल हलवून परतवून घ्या. .आणि बाऊल मध्ये काढून घ्या. .
 6. कणिकेची पारी बनवून त्यात सारण भरा. .
 7. आणि त्याचा ऊंडा बनवून पॅक करा. .
 8. आता पूरणपोळी सारखे हलक्या हाताने पोळ्या लाटा. .
 9. गॅस वर तवा ठेवा ...तवा तापल्यावर पोळी तव्यावर टाका. .
 10. दोन्ही बाजूंनी तूप सोडून पोळी भाजून घ्या. .
 11. चांगली खरपूस पोळ्या भाजल्यावरगरमगरम खायला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर