आलू पराठा | Aloo Paratha Recipe in Marathi

प्रेषक Neelam Barot  |  17th Jun 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Aloo Paratha by Neelam Barot at BetterButter
आलू पराठा by Neelam Barot
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

100

0

About Aloo Paratha Recipe in Marathi

  आलू पराठा recipe

  आलू पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aloo Paratha Recipe in Marathi )

  • उकडून लगदा लेले बटाटे - 4
  • हिरवी मिरची व आल्ले पेस्ट - 1 टेबल स्पून
  • लसूण पेस्ट - 1 टी स्पून ( ऐच्छिक )
  • आपल्या चवीनुसार मीठ, साखर व लिंबाचा रस
  • तीळ - 2 टेबल स्पून
  • चिरलेली कोथिंबीर - 1 कप
  • चिरलेला पुदिना अर्धा कप
  • चाट मसाला अर्धा चमचा
  • गरम मसाला - 1 टी स्पून
  • पराठा कणीक : गव्हाचे पीठ 1 बाऊल, मीठ आणि पाणी
  • सोबत खायला देण्यासाठी तूप किंवा बटर
  • केचप किंवा हिरवी चटणी
  • चिरलेला कांदा ( बीटरूट रस , लिंबाचा रस आणि मीठामध्ये भिजवलेला )

  आलू पराठा | How to make Aloo Paratha Recipe in Marathi

  1. पहिल्यांदा चपातीसाठी कणीक तयार करून बाजूला ठेवावी.
  2. एका बाऊलमध्ये लगदा केलेला बटाटा, मिरची, लसूण व आल्ले पेस्ट मिसळून घ्यावी. त्यात तीळ, चाट मसाला व गरम मसाला देखील घालावा .
  3. आपल्या चवीनुसार मीठ, साखर व लिंबाचा रस टाकावा. ताजी कोथिंबीर व पुदिना सुद्धा घालावा.
  4. सगळे व्यवस्थित एकत्रित मिसळून घ्यावे आणि त्याचे गोळे करावेत.
  5. आता पिठाची चपाती बनवून घ्यावी, त्यात गोळा घालावा आणि पराठा बनवावा .
  6. त्यावर तूप किंवा बटर घालावे ..... केचप किंवा हिरव्या चटणीबरोबर खायला द्यावा .
  7. माझ्या खायला द्यायच्या पद्धतीने मी चिरलेला कांदा घालून पराठा सजविला.
  8. हॅपी कुकिंग.

  My Tip:

  काहीही नाही.

  Reviews for Aloo Paratha Recipe in Marathi (0)