मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी फ्राय

Photo of Bhendi fry by Arya Paradkar at BetterButter
609
1
0.0(0)
0

भेंडी फ्राय

Aug-27-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी फ्राय कृती बद्दल

पौष्टिक व रुचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  3. 1 चमचा लाल तिखट
  4. 1 चमचा गरम मसाला
  5. 2 चमचे खिसलेले खोबरे
  6. कोथिंबीर
  7. 1/2 चमचा साखर
  8. 1/2 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग
  10. मीठ चवीनुसार
  11. 3-4 चमचे तेल
  12. 1/2 चमचा मोहरी

सूचना

  1. भेंडी चिरून घ्यावी
  2. तेलाची फोडणी करून त्यात भेंडी चांगली परतून घ्या
  3. नंतर त्यात तिखट मीठ साखर, गरम मसाला, शेंगदाणे कुट घालणे
  4. चांगले परतून घ्यावे
  5. कोथिंबीर खोबरे घालून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर