मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा थालीपीठ

Photo of Sago thalipith by Maya Joshi at BetterButter
539
4
0.0(0)
0

साबूदाणा थालीपीठ

Aug-28-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा थालीपीठ कृती बद्दल

उपवास व न्याहरीसाठी उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप साबुदाणा भिजवून पाणी काढून २-३ तास सुकवून
  2. १/४ कप दाणेकुट
  3. २ मिरच्या चिरुन
  4. २ बटाटे किसून
  5. चविनुसार मिठ,२ चमचे साखर
  6. १ चमचा दही

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. नाँनस्टिक वर तुप घालून थालीपीठ करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर