मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याची भाजी

Photo of Dudhi bhopalyachi bhaji by Arya Paradkar at BetterButter
1298
1
0.0(0)
1

दुधी भोपळ्याची भाजी

Aug-28-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याची भाजी कृती बद्दल

रुचकर व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो दुधी भोपळा
  2. 2 टोमॅटो
  3. 1 कांदा
  4. 1/2 शेंगदाणे कुट
  5. कोथिंबीर
  6. 1 चमचा तिखट
  7. 1 चमचा मालवणी मसाला
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 1 चमचा गुळ
  10. मीठ चवीनुसार
  11. 2 चमचे खिसलेले खोबरे

सूचना

  1. दुधी भोपळा चिरून घ्यावा
  2. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेणे
  3. कढईत तेलाची फोडणी करून त्यात प्रथम कांदा परतून घ्यावा व नंतर टोमॅटो, दुधी भोपळा घालून चांगले परतून घ्यावे
  4. सर्व मसाले व शेंगदाणे कुट घालणे
  5. चांगले परतून भाजी शिजवून घ्यावी
  6. वरुन कोथिंबीर व खोबरे घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर