मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगादाणे कोशिंबीर

Photo of Shengdane Koshimbir by Maya Ghuse at BetterButter
475
1
0.0(0)
0

शेंगादाणे कोशिंबीर

Aug-28-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगादाणे कोशिंबीर कृती बद्दल

शेंगादाणे कोशिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंगादाणे कूट 1 वाटी
  2. दही पाऊण वाटी
  3. टमाटे चिरून 1
  4. हिरवी मिरची चिरून 2-3
  5. कोथिंबीर 2 चमचे चिरून
  6. मीठ चवीनुसार
  7. साखर 2 चमचे
  8. तेल अर्धा चमचा
  9. जिरं अर्धा चमचा
  10. मोहरी चिमूटभर

सूचना

  1. शेंगादाणे भाजून, मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  2. दही घेऊन त्यात साखर, मीठ टाकून मिसळून घेतलं त्यात शेंगादाणे कूट,बारीक चिरलेले टमाटे ,कोथिंबीर टाकून मिसळून घेतले
  3. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, हिरवी मिरची चिरून टाकली
  4. ही फोडणी वरील मिश्रणात घातली व सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर