मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा आणि खोबरे आमटी.

Photo of Sambar of peanut nd coconut by Priyanka Shinde at BetterButter
797
1
0.0(0)
0

शेंगदाणा आणि खोबरे आमटी.

Aug-28-2018
Priyanka Shinde
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा आणि खोबरे आमटी. कृती बद्दल

उपवास साठी एकदम मस्त अशी चवदार आमटी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ ओला नारळ किसून/ खवणून घेणे
  2. १ वाटी शेंगदाणे भाजून बारीक करून घेणे
  3. जिरे, हिरवी मिरची, मीठ , कोथिंबीर, आमसुलं २.

सूचना

  1. प्रथम नारळाचे किस मिक्सरचा भांड्यात १ कप पाणी, मीठ, मिरची ४ , २ चमचे कोथिंबीर, १/२ चमचा जिरे घालून फिरवून घ्यावे व नंतर हे सर्व मिश्रण एका कापडात घेऊन गाळून घेणे.
  2. १ वाटी भाजून घेतलेले शेंगण्याचा बारीक कूट करून त्यामध्ये २ ते ३ कप पाणी घालून पुन्हा एकसारखे पण येण्यासाठी मिक्सरमधून पुन्हा फिरवून घेणे करून घेणे.
  3. नंतर शेंगदाण्याचा मिश्रण नारळाचा दुधामध्ये घालून एकत्र करून घ्यावे.
  4. नंतर फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये आमसूल , कडीपत्ता घालून घेणे, नंतर वरील एकत्र केलेले मिश्रण फोडणीत ओतून उकळी येईपर्यंत एकसारखे हलवत राहणे.
  5. उकळी येताना गॅस मंद करून हलवत राहणे.
  6. अशाप्रकारे आपली उपवासाची आमटी कामासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर