मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याची चटणी

Photo of Peanut  chatny by seema Nadkarni at BetterButter
830
0
0.0(0)
0

शेंगदाण्याची चटणी

Aug-28-2018
seema Nadkarni
5 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याची चटणी कृती बद्दल

सेन्डविच, पराठे, इतर अनेक बाबतीत उपयोग करु शकतो..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1/2 कप शेंगदाणे
  2. 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  3. 4-5 पाकळ्या लसुण
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. चवी पुरते मीठ
  6. 1 चमचा दही
  7. 1/2 टी स्पून जीरे पावडर
  8. फोडणी साठी तेल
  9. कडीपत्ता
  10. राई

सूचना

  1. शेंगदाणे कढईत भाजून घ्या.
  2. मिक्सर च्या भांड्यात शेंगदाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  3. बाऊल मध्ये काढून त्यात मीठ, दही, जीरे पावडर घालून एकत्र करावे.
  4. छोट्या कढईत तेल गरम करून त्यात राई, कडीपत्ता घालून फोडणी करावी. ती फोडणी चटणी वर घालावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर