मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवई कोकोनट खीर

Photo of Shewai Coconut Khir by Bharti Kharote at BetterButter
959
3
0.0(0)
0

शेवई कोकोनट खीर

Aug-28-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवई कोकोनट खीर कृती बद्दल

अतिशय पौष्टिक आणि चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा लिटर दूध
  2. अर्धी वाटी शेवया
  3. अर्धी वाटी नारळाचा चव
  4. एक वाटी साखर
  5. वेलची पूड पाव चमचा
  6. बदाम काजू अक्रोडचा कूट एक चमचा
  7. दोन चमचे साजूक तूप

सूचना

  1. गॅस वर कढाई ठेवून त्यात तूप घालून शेवया परतून घ्या. त्यातच नारळाचा चव परतून घ्या. .गॅस बंद करा. .
  2. दूसरया गॅस वर एका पातेल्यात दूध ऊकळवत ठेवा. .त्यात साखर घालून हलवत राहा..
  3. साखर विरघळल्यावर त्यात शेवया आणि नारळाचा चव घालून हलवा...
  4. वेलची पूड बदाम काजू अक्रोडचा कूट घालून 5 मी..नी गॅस बंद करा. ..
  5. पिस्ता काप घालून सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर