मुख्यपृष्ठ / पाककृती / केसर नारळ मोदक

Photo of Kesar naral modak by Anita Bhawari at BetterButter
1256
1
0.0(0)
0

केसर नारळ मोदक

Aug-28-2018
Anita Bhawari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केसर नारळ मोदक कृती बद्दल

अंगारकी किंवा चतुर्थी या दिवशी बाप्पा ला नैवेद्य म्हणून करतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. तांदळाची पिठी
  2. गुळ
  3. घरामध्ये असतील ते ड्राय फ्रुटस
  4. ओला नारळ खवलेला
  5. तुप
  6. वेलची पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. पाणी
  9. केसर काड्या अवशकतेनुसार

सूचना

  1. पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ तांदळाची पिठी घातली व चांगले हलवूचा5/6 मिनिट ताट ठेवून वाफ काढुन घ्यावेत
  2. कढईत तुप घालुन ओला खवलेला नारळ आणि चिरलेला गुळ घालुन मिश्रण चांगल हलवून घ्या वरतुन मिक्स ड्राय फ्रुटस वेलची पावडर घालून मिश्रण घट्टसर तयार करून घेणे
  3. ताटात पीठ काढून चांगले मळून घ्यावे व पारीमधे केलेल मिश्रण भरावे व मोदकाचा आकार द्यावा
  4. सगळ्या मोदकाच्या वरती 1 केसर काङी ठेवावी
  5. मोठ्या भांड्यात पाणी घालून ऊकळत ठेवाव त्यावर मोदकाची चाळण ठेवून वरतुन झाकण ठेवूवर6/7 मिनिट शिजवून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर