मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची सुकी भाजी

Photo of Methi Grounut fry by Bharti Kharote at BetterButter
861
2
0.0(0)
0

मेथीची सुकी भाजी

Aug-28-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची सुकी भाजी कृती बद्दल

पारंपरिक आणि ग्रामीण भागांत लोकप्रिय असलेली पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक जुडी मेथी लालकोराची..
  2. एक वाटी शेंगदाणे कूट
  3. फोडणी साठी. ..तेल जीरे मोहरी
  4. 4/5 लसूण पाकळ्या
  5. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  6. चवीनुसार मीठ

सूचना

  1. भाजी स्वच्छ धूऊन निवडून घ्या. .
  2. गॅस वर कढाई ठेवा. .त्यात तेल जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या घालून भाजी घाला. .
  3. चांगलं परतवून घ्या. .त्यात शेंगदाणे कूट आणि मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .थोडा पाण्याचा शिपका मारून 5 मी.शिजू दया. ..
  4. आणि भाकरी सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर