मुख्यपृष्ठ / पाककृती / आलुर चोखा (कुस्करलेला तिखट बटाटा)

Photo of Alur Chokha (Spicy Mashed Potato) by Raina Talukder at BetterButter
2695
189
2.8(0)
0

आलुर चोखा (कुस्करलेला तिखट बटाटा)

Aug-23-2015
Raina Talukder
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • ईस्ट इंडियन
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 मोठे बटाटे उकडलेले आणि सोललेले
  2. 6-7 सुक्या लाल मिरच्या
  3. 2 मोठे कांदे बारीक चिरलेले
  4. 1 मोठे चमचा वनस्पती तेल
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एक कढईत तेल गरम करा. त्यात सुक्या लाल मिरच्या घाला. त्यांना तळा आणि कुरकुरीत झाल्यावर काढा. गॅस बंद करा. तेल कढईतच राहू द्या.
  2. तळलेल्या मिरच्या उकडलेल्या बटाट्यात घालून व्यवस्थित कुस्करून घ्या.
  3. आता यात मीठ घाल आणि मिरच्या बटाट्यात एकजीव होईपर्यंत कुस्करून घ्या.
  4. पुन्हा गॅस चालू करा आणि मिरच्या तळलेल्या तेलाची कढई त्यावर ठेवा.
  5. त्यात कांदा घाला आणि बदामी रंगाचा होईपर्यंत परता.
  6. आता यात कुस्करलेले बटाटे घालून नीट तळा. याला योग्य प्रमाणात घट्ट होईपर्यंत हलवा. भाताबरोबर आलुर चोखा खावयास छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर