मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबऱ्याचे तिरंगी लाडू

Photo of COCONUT LADU by Aditi Bhave at BetterButter
582
1
0.0(0)
0

खोबऱ्याचे तिरंगी लाडू

Aug-29-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबऱ्याचे तिरंगी लाडू कृती बद्दल

आमरस, पिस्ता सिरप घालून केलेले खोबऱ्याचे तिरंगी लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 6

  1. डेसिकेटेड coconut - 1 वाटी
  2. मिल्क पावडर अर्धी वाटी
  3. पिठीसाखर अर्धी वाटी
  4. आमरस - 2 ते 3 चमचे
  5. पिस्ता क्रश - 2 ते 3 चमचे

सूचना

  1. डेसिकेटेड कोकोनट, आमरस, पिस्ता syrup, पिठीसाखर सगळे साहित्य घ्यावे.
  2. प्रथम खोबरे, मिल्क पावडर, पिठी साखर एकत्र करुन घ्यावे. लागेल तसे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
  3. असे गोळे करून घ्यावे
  4. त्याचे 3 सामान भाग करून घ्यावेत. एकात आमरस , एकात पिस्ता सिरप घालावे.
  5. तिन्ही गोळे थोडेसे हातावर थापून प्लेट मध्ये ठेवावेत. पोळी सारखे चपटे करावेत. मग खाली आमरस घातलेली पोळी मध्ये पांढरी , वरती पिस्ता crush वाली असे ठेवावे.
  6. सुरीने cut करावे.
  7. त्याचे लहान बॉल्स करून वळावेत. फ्रीझ मध्ये सेट 5 मिनिटे करून serve करावेत .coconut मँगो, पिस्ता लाडू किंवा बॉल्स तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर