मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट पान लाडू

Photo of Coconut paan ladoo by Teju Auti at BetterButter
1
6
0(0)
0

कोकोनट पान लाडू

Aug-29-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट पान लाडू कृती बद्दल

Easy and sweet desert

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट
  2. १ टेबल स्पून तूप
  3. 1 टीन कंडेन्सड मिल्क
  4. ४ पानाचे पत्ते
  5. ४-५ टेबल स्पून गुलकंद
  6. हिरवा रंग

सूचना

  1. मिक्सर मध्ये विड्याच्या पानांना कापून टाकावे. सोबतच यात कंडेन्स मिल्क टाकून चांगल्याप्रकारे मिक्स करावे.
  2. कमी आचेवर तूप गरम करण्याकरिता पातेल्यात ठेवावे, तूप गरम झाल्यानंतार त्यात खोबरे टाकून किमान २-३ मिनिटा करिता भाजून घ्यावे.
  3. आता यामध्ये कंडेन्स मिल्क टाकून मिक्स करावे. हवे असल्यास यावेळी तुम्ही २-३ ड्रॅाप हिरव्या रंगाचे टाकावे.
  4. जो पर्यंत मिश्रण घट्ट होणार नाही, तो पर्यंत हे शिजू द्या, थोड्यावेळाने गॅस वरून काढून मिश्रणाला थंड होऊ द्यावे.
  5. हातांना तूप लावून थोडेसे मिश्रण हातात घ्यावे याला चपटा करून याच्या मधोमध १/२ -१ चम्मच गुलकंद टाकावे व सर्व कोपरे बंद करून लाडवा प्रमाणे गोल–गोल करून घ्या.
  6. या लाडूंना खोबराकिस मध्ये रोल करून, फ्रीज मध्ये सेट होण्याकरिता ठेवावे. पान कोकोनट लाडू तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर