मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी

Photo of Bharali Vangi by Arya Paradkar at BetterButter
668
4
0.0(0)
0

भरली वांगी

Aug-29-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी कृती बद्दल

मुळातच वांग्याला चव असते आणि त्याची भाजी केली तर ती द्विगुणीत चवदार होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो वांगी
  2. 1 मोठा कांदा
  3. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  4. 1 चमचा तिखट
  5. 1 चमचा गरम मसाला
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  8. 1 चमचा मालवणी मसाला
  9. 1 1/2 चमचा साखर
  10. कोथिंबीर
  11. 2-3 चमचे तेल
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग

सूचना

  1. वांगी धुऊन :heavy_plus_sign:आकारात मागून एक व पुढून एक काप देऊन घेणे
  2. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेणे
  3. कांद्यात सर्व मसाले व थोडे पाणी घालून चांगले मिक्स करावे
  4. नंतर हा मसाला वांग्यात भरून घ्यावा
  5. कढईत तेल गरम करून भरलेली वांगी 2-3 मि. परतून घ्यावी
  6. नंतर राहिलेला मसाला घालून चांगले शिजवून घ्या
  7. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर