मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळ पँकेटस्

Photo of Coconut packets by Maya Joshi at BetterButter
377
5
0.0(0)
0

नारळ पँकेटस्

Aug-29-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळ पँकेटस् कृती बद्दल

चविष्ट व वेगळ्या प्रकारचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप खवलेला नारळ
  2. १/२ खप गुळ
  3. ४ चमचे साखर
  4. १/२ चमचा वेलची पुड
  5. १ चमचा भरडलेला सुकामेवा
  6. १ खप मैदा
  7. २ चमचै मोहनाला तुप

सूचना

  1. नारळ गूळ, साखर शिजत ठेवा
  2. ढवळत राहा.
  3. ५ मिनीटाने गँस बंद करा.
  4. वेलची पावडर व सुकामेवा घाला
  5. मैदा तुप घालून घट्ट भिजवा
  6. २ छोटे गोळे घेवून चौकोनी पुय्रा लाटा
  7. एका पुरीवर मध्यभागी मिश्रण ठेवा.
  8. चारीबाजूने पाकीटासारखे बंद करा
  9. दुसरी पुरी घ्या
  10. मध्यभागी चाकूने उभ्या ४ चिरा द्या.
  11. वरचा व खालच्या भागापर्यत नेवू नका.
  12. आता चारी भाग पाकीटासारखे बंद करा
  13. मंदाग्नीवर तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर