मुख्यपृष्ठ / पाककृती / मेतकुट खोब्रा मोदक

Photo of Metkut Khobra Modak by Vaishali Joshi at BetterButter
584
1
0.0(0)
0

मेतकुट खोब्रा मोदक

Aug-29-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेतकुट खोब्रा मोदक कृती बद्दल

इनोवेटिव आणि ट्रायल रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोदक पीठ १/२ कप
  2. साजुक तूप ४ चमचे
  3. मीठ
  4. मिरे पावडर १/४ चमचा
  5. जिर्रे पावडर १/४ चमचा
  6. मेतकुट ४ चमचे
  7. खोब्रा किस १/४ वाटी
  8. लींबाचा रस २ चमचे

सूचना

  1. मोदक पिठात मीठ आणि १ चमचा तेल घालूनमिक्स करा आणि पाणी टाकून थोड घट्टसर बैटर भिजवून घेवुन कुकर मधे २० मिनिट शिट्टी न लावता उकडून घ्या . ही उकड़ थंड करून घ्या
  2. त्यात २-३ चमचे मेतकुट , २-३ चमचे साजुक तूप , मीठ , मिरे पावडर , जीरे पावडर , लिंबू रस आणि खोब्रा किस टाकुन खूप मळून घ्या
  3. मोदक साच्या ला तुपाचा हात लावून मळलेले पीठ भरून मोदक करून घ्या
  4. १० मिनिटे सगळे मोदक वाफवून घ्या
  5. एक वाटीत १ चमचा पातळ साजुक तूप , मीठ आणि १ चमचा मेतकुट मिक्स करून पातळ पेस्ट करून घ्या
  6. आणि गरम मोदक सर्व्हिंग प्लेट मधे काढून त्यावर ही तूप आणि मेतकुटा ची पेस्ट वरून सोडा , खायला तयार मेतकूट खोब्रामोदक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर