Photo of Potato Pakoda by SUCHITA WADEKAR at BetterButter
637
3
0.0(0)
0

बटाटा भजी

Aug-29-2018
SUCHITA WADEKAR
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

झटपट होणारी हि डिश आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती आहे. माझी आई खूप छान करते ही बटाटा भजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. मध्यम आकाराचे बटाटे 4
  2. बेसन पिठ 1 वाटी
  3. पांढरे तीळ 1 चमचा
  4. लाल तिखट आवश्यकतेनुसार
  5. मीठ
  6. खाण्याचा सोडा चिमूटभर
  7. कोथिंबीर

सूचना

  1. 1. प्रथम बटाट्याची साले काढून स्लाईसरवर स्लाईस करून घ्यावे आणि ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत.
  2. 2. एका बाऊल मध्ये बेसन पीठ घेऊन त्यात मीठ, लालतिखट, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घालून बॅटर तयार करून घ्यावे
  3. गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे आणि तेल तापल्यावर बटाट्याचा एक एक स्लाइस बॅटर मध्ये बुडवून तेलात सोडून तळून घ्यावा.
  4. आपली बटाटा भजी तैयार ! टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर