Photo of Sunthavada by Arya Paradkar at BetterButter
2253
1
0.0(0)
0

सुंठवडा

Aug-29-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुंठवडा कृती बद्दल

आरोग्यदायी व पाचक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 इंचाचे 2-3 तुकडे सुंठ
  2. 1/2 वाटी साखर
  3. 1/2 खिसलेले सुके खोबरे

सूचना

  1. खोबरे भाजून घ्या
  2. साखर व सुंठ मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  3. नंतर सुंठ साखर खोबरे एकत्र करून चांगले मिक्स करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर