मुख्यपृष्ठ / पाककृती / मूग मटकी सलाद

Photo of Mung Matki Salad by Vaishali Joshi at BetterButter
771
1
0.0(0)
0

मूग मटकी सलाद

Aug-30-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग मटकी सलाद कृती बद्दल

एक हेल्दी सलाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोड़ आलेले मूग आणि मटकी १ कप
  2. खवलेला नारळ १/२ कप
  3. छोटा कांदा १
  4. छोटा टोमेटो १
  5. हिरवी मिर्चि १
  6. कोथिंबीर
  7. लिंबू रस १ चमचा
  8. तिखट १/२ चमचा
  9. मीठ
  10. चाट मसाला १/२ चमचा
  11. खोबरेल तेल २ चमचे

सूचना

  1. मूग मटकी २४ तास भिजत घाला नंतर पाण्यातून काढून कपड्या वर सुकवून घ्या आणि चाळनीत १२ तास झाकून ठेवा छान मोड़ येतात
  2. मोड़ आलेले मूग मटकी वाफवून घ्या
  3. एक बाऊल मधे मूग मटकी बारीक़ चिरलेला कांदा , चिरलेला टोमेटो , मिर्ची कोथिंबिर घालून मिक्स करा , त्यात तिखट मीठ चाट मसाला लिंबू रस घालून मिक्स करा सर्वात शेवटी खवलेला नारळ आणि कच्च खोबरेल तेल घालून सगळ मिक्स करुन खायला तयार हेल्दी सलाद

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर