Photo of Aliv (Garden cress seeds) ladoo by Manisha Sanjay at BetterButter
1207
3
0.0(0)
0

अळीव लाडू

Aug-30-2018
Manisha Sanjay
120 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळीव लाडू कृती बद्दल

लोह युक्त आणि पौष्टिक अळीव लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्नॅक्स
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. अळीव - १ वाटी
  2. ओले खोबरे - ३ वाटी
  3. गुळ - ३ वाटी
  4. सुंठ पावडर - १/२ टीस्पून

सूचना

  1. अळीव निवडून पाण्यात भिजवून ठेवा.
  2. दोन तासाने अळीव चांगले फुगून येतील.
  3. त्या मध्ये किसलेले ओले खोबरे आणि गुळ घालुन मिक्स करा.
  4. जाड बुडाच्या कढई मध्ये हे मिश्रण घ्या.
  5. मध्यम आचेवर मिश्रण हालवत रहा.
  6. मिश्रण घट्ट होऊन कढई तून सुटायला लागले की गॅस बंद करावा.
  7. सुंठ पावडर घालून मिक्स करावे.
  8. थोडे थंड झाल्यावर लाडू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर