मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाण्याची गोड पोळी

Photo of Peanut sweet poli by Bhagyashree Shintre at BetterButter
937
2
0.0(0)
0

शेंगदाण्याची गोड पोळी

Aug-30-2018
Bhagyashree Shintre
1800 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाण्याची गोड पोळी कृती बद्दल

ही रेसीपी जास्त करुन कर्नाटक मध्ये करतात

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • कर्नाटक
  • रोस्टिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 1)गुळ १/३ kg
  2. 2)शेंगदाने १/२ kg
  3. 3)कणिक 2वाटी
  4. 4) जायफळपुड १/२ चमचा
  5. 5)वेलचीपुड१/२ चमचा
  6. 6)सुक खोबरे 100gm
  7. 7)तेल कींवा तुप
  8. 8)मीठ

सूचना

  1. 1)मीठ टाकुन कणीक मळून घेने 2)शेंगदाणे भाजुन साल काढुन घेने 3)गुळ किसुन सुळे खोबरे भाजलेले शेंगदाणे एकत्र करुन कुट करुन घेने 4)वेलचीपुड जायफळपुड घालने 5)कणकीचा गोळा करुन त्यात ते सारण घालुन गोळा करने 6)पळपटावर पिठ टाकुन पोळी वाटुन घेने टिप :ही पोळी तुम्ही 10-15दीवस खाऊ शकता हवेशीर ठेवने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर