मुख्यपृष्ठ / पाककृती / Peanuts - Sesame - Jaggery Roti

Photo of Peanuts - Sesame - Jaggery Roti by SUCHITA WADEKAR at BetterButter
1519
6
0.0(0)
0

Peanuts - Sesame - Jaggery Roti

Aug-30-2018
SUCHITA WADEKAR
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दाण्याचा कूट 1 वाटी
  2. तिळाचा कूट 1 वाटी
  3. गुळ 1 वाटी
  4. गव्हाचे पीठ 2 वाटी
  5. मैदा 2 वाटी
  6. दूध दीड कप
  7. मोहणासाठी तेल 2चमचे (पळी)
  8. मीठ
  9. हळद अर्धा चमचा

सूचना

  1. 1. प्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा चाळणीने चाळून घ्यावी.
  2. 2. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद आणि तेलाचे मोहन घालून दुधामध्ये कणिक भिजवावी. फूडप्रोसेसर मध्ये चांगली एकजीव करून घ्यावे.
  3. 3. सारण करण्यासाठी तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट आणि गुळ एकत्र करावे.
  4. 4. प्रथम हाताने सारण एकत्र करावे, त्यात तूप घाला नंतर फूडप्रोसेसर च्या भांड्यात कणकेसाठीचे ब्लेड वापरून एकजीव होईपर्यंत फिरवावे. आपले सारण तयार झाले.
  5. 5. आता कणकेचे लहान लहान गोळे करावेत आणि सारणाचेही गोळे करावेत.
  6. 6. प्रत्येक गोळ्यात पुरणपोळी प्रमाणे सारण भरून पोळी लाटावी आणि तूप सोडून तव्यावर दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यावी.
  7. ही पोळी अतिशय सुंदर लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर