मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाची वडी

Photo of Coconut Burfi by SUCHITA WADEKAR at BetterButter
587
1
0.0(0)
0

नारळाची वडी

Aug-30-2018
SUCHITA WADEKAR
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाची वडी कृती बद्दल

हि नारळाची वडी रक्षबंधनला केली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● एक नारळ
  2. ● एक वाटी साखर
  3. ● बदाम 5
  4. ● तूप 2 चमचे
  5. ● दूध पाव वाटी

सूचना

  1. प्रथम नारळ खोवून घ्यावा.
  2. गॅस वर एका कढईत एक चमचा तूप टाकून नारळाचा चव घालावा.
  3. थोडे परतल्यावर त्यात साखर घावी आणि पाव कप दूध घालावे.
  4. एका ताटाला थोडे तूप लावून ठेवावे
  5. मिश्रण थोडे आटू लागले की त्यात ड्रायफ्रुइट्स घालावेत.
  6. मिश्रण आटू आटले की तूप लावलेल्या ताटात ओतावे आणि एकसारखे पसरावे.
  7. मिश्रण थोडे घर होत आले की सुरीने त्याच्या वड्या कापाव्यात.
  8. मिश्रण पूर्ण गार झाले की वड्या काढून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर