मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबरा चटणी

Photo of Khopra chatni by Maya Ghuse at BetterButter
802
1
0.0(0)
0

खोबरा चटणी

Aug-31-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबरा चटणी कृती बद्दल

खोबरा चटणी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. खोबरं अर्धी वाटी
  2. हिरवी मिरची 6-7
  3. साखर अर्धा चमचा
  4. लसूण पाकळ्या 2-3
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल 4 चमचे
  7. मोहरी चिमूटभर
  8. जिरं अर्धा चमचा

सूचना

  1. मिक्सरपॉटमध्ये हिरवी मिरची, खोबरं , साखर, लसूण पाकळ्या, मीठ टाकून वाटून घेतले
  2. कढण्यात तेल तापवून जिरं-मोहरी टाकली तडतडल्यावर तेल चटणीत टाकून मिसळून घेतलं
  3. भाकरीबरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर