मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut milk Toffe

Photo of Coconut milk Toffe by Archana Chaudhari at BetterButter
16
4
0.0(2)
0

Coconut milk Toffe

Aug-31-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • मध्यम
 • सिमरिंग
 • ब्लेंडींग
 • बॉइलिंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. नारळाचे दूध १/२ कप
 2. ब्राऊन साखर १/२ कप
 3. लिंबू रस २थेंब
 4. शेंगदाण्याचे कूट १ टेबलस्पून(जाडसर कुटलेले)

सूचना

 1. नारळाची पाठ काढून ते किसून,मिक्सरमधून फिरवून एक कपड्याने गाळून घ्यावे. ताजे नारळाचे दूध तयार आहे.
 2. आता एका नॉनस्टिक पॅन मध्ये नारळाचे दूध टाकून त्याला उकळी येऊ द्यावी.
 3. उकळी आली की गॅस मंद करा आणि थोडे घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.
 4. याप्रमाणे.
 5. आता यात ब्राऊन साखर घाला.
 6. साखर पूर्णपणे वितळू द्या.
 7. हे मिश्रण सतत ढवळत रहा.
 8. याप्रमाणे.
 9. आता एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे मिश्रण टाकून बघा, खाली तळाशी जाऊन त्याची गोळी झाली पाहिजे.
 10. शेंगदाण्याचे कूट घाला.
 11. लिंबू रस घाला.
 12. आता तयार झालेला घट्ट गोळा एक थेंब तुप लावलेल्या भागावर(ओट्यावर) ठेवा.
 13. गरम असतानाच छोटे छोटे गोळे करून टॉफी बनून घ्या.
 14. सगळ्या टॉफी बनवून घ्या.
 15. गार होऊ द्या.
 16. चॉकोलेट व्रापर पेपर मध्ये टॉफी गुंडाळा.
 17. याप्रमाणे,
 18. नारळाच्या दुधाच्या टॉफी तयार आहेत.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Bharti Kharote
Sep-02-2018
Bharti Kharote   Sep-02-2018

Nice

Arya Paradkar
Aug-31-2018
Arya Paradkar   Aug-31-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर