Photo of Panny Bunny by samina shaikh at BetterButter
591
5
0.0(2)
0

Panny Bunny

Sep-01-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1वाटी ओले खोबरे किसून
  2. अर्धी वाटी साखर
  3. गूळ अर्धी वाटी
  4. अर्धा चमचा वेल्ची पुड
  5. 2वाटी घवाचे पीठ
  6. 1अंडे
  7. 1चमचा व्हानीला इसेंस
  8. 3चमचे बटर
  9. फुड कलर
  10. पाव वाटी टूटी फ्रुटि
  11. पिस्ता (गार्नीश साठी ओप्श्णल आहे )
  12. स्तॉबेरि ज्याम(ऑप्शनल आहे)
  13. 1पिँच मीठ

सूचना

  1. एका प्यान मधे खोबरे परतून घ्या
  2. त्यात गूळ 1चिमुट मीठ वेल्ची पुड ड्रायफ्रुट परतून सारण बनवून घ्या
  3. घव्हाच्या पिठात पीठी साखर अंडे व्हानीला ईसें 2चमचे बटर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या
  4. आता या मिश्रणा मधे वेगवेगळे फुड कलर घाला
  5. आता प्यान मधे जरा से बटर घालून छोटे छोटे प्यान केक बनवून घ्या
  6. आता सगळया कलर चे प्यान केक एका शेप मधे कापून घ्या
  7. एक प्यान केक ठेवा त्यावर खोबर्या चे मिश्रण टूटी फ्रुटि घाला त्यावर दूसरे प्यान केक ठेवा
  8. असे एकावर एक लेयर करून घ्या
  9. आता खोबरे टूटी फ्रुटि ने स्टॉबेरी ज्याम ड्रायफ्रुट ने गार्णीश करून सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Deepa Gad
Sep-01-2018
Deepa Gad   Sep-01-2018

मस्तच

deepali oak
Sep-01-2018
deepali oak   Sep-01-2018

Supper :thumbsup:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर