Photo of Hand made Coconut. by Sonia Kriplani at BetterButter
272
7
0.0(3)
0

Hand made Coconut.

Sep-01-2018
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
16 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • अमेरीकन
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेला खोबरा ३ चमचे
  2. वितेडलेला चॉकलेट ६ते८ चमचे
  3. कोकोनट मिल्क,,,दिड कप
  4. भिजोलेली चाइना ग्रास,,,,अर्ध पॉकेट
  5. साखेर ३चमचे (कमी कीवा जस्ट)
  6. एक काचेच बोल मोल्ड साठी

सूचना

  1. चोकोलेट ला मेल्ट करा कीवा वितळा
  2. आता काचेचा बोल मध्ये फिरवा
  3. चांगल सगळी तरफ़े चॉकलेट फर्वुं घ्य।
  4. आवश्यक असेल तर परत चॉकलेट फिरवा।कोट करा
  5. हा बाहेरी आवरण चंआगला जाड़ पहिजे
  6. आता फ्रिज मध्ये थेवा
  7. दहा मिनितात सेट हॉयल
  8. हाळू हळू चॉकलेट बोल काचेचा बोल मधून बाहर कड़ा
  9. आता हया बाउल ला उल्टा बाजुने थेवा
  10. आता हयला चॉकलेट ची ब्रशिंग करा
  11. आनी त्याचेवर भाजलेले खोब्रे शिड़का
  12. चोघी बाजूला खोबरे चिटकल पहीजे
  13. फ्रिज मध्ये थेवा उल्टा बजूने
  14. आता एक पैन मध्ये नर्डाचा दूध गैस वेर थेवा
  15. चार ते पाच मिनितानांटर साखेर टाका
  16. आता भिजवलेली अगर अगर टाका
  17. हलवत रहा
  18. जो पर्यंत अगर अगर वितळत नाहीं
  19. आता गैस बंद करा
  20. ठंड झल्यवेर चॉकलेट च्या बाउल मध्य टाका
  21. १५मिनितांसाथी फ्रिज मध्ये थेवा
  22. आता बाहर काढ़ा
  23. तयार नरळाचा मधोमध हाळूहळू स्कूप करा
  24. जसा नारळाचा शेप अस्तो
  25. बराबर नार्डाचा शेप आल्या पर्यंत स्कूप करात रहा
  26. आता हे तुमचा नारळ त्यार आहे

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Sep-01-2018
samina shaikh   Sep-01-2018

nice

Deepa Gad
Sep-01-2018
Deepa Gad   Sep-01-2018

Wow!

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर