मुख्यपृष्ठ / पाककृती / डेसिकेटेड कोकनट बेसन बर्फी

Photo of Coconut Barfi by Chhaya Paradhi at BetterButter
798
0
0.0(0)
0

डेसिकेटेड कोकनट बेसन बर्फी

Sep-01-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डेसिकेटेड कोकनट बेसन बर्फी कृती बद्दल

डेसिकेटेड कोकनट बेसन बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. डेसिकेटेड कोकनट १कप
  2. बेसनपिठ १कप
  3. तुप १कप
  4. साखर ११/२किंवा २कप
  5. वेलची जायफळ पावडर १च
  6. काजु बदाम पावडर ४-५च
  7. केशर सिरप २-३च
  8. दुध ३-४च
  9. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. बेसनपिठ व डेसिकेटेड कोकनट एकत्र भाजुन घ्या
  2. नंतर त्यात हळुहळु तुप टाकुन भाजा
  3. वेगळ्या पँन मध्ये साखर व थोड पाणी टाकुन २तारी पाक करा
  4. बेसनात काजु व बदाम पावडर टाका
  5. मिस्रण तुप सुटे पर्यत परता
  6. तयार साखरेच्या पाकात भाजलेले सारण टाका
  7. केसर सिरप टाका
  8. वेलची जायफळ पावडर टाका
  9. सारण गोळा होई पर्यंत परता
  10. गोळा झाल्यावर तुप लावलेल्या ताटात थापा
  11. वरुन काजु बदाम काप पसरवा
  12. थंड झाल्यावर (७-८तास) वड्या पाडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर