Photo of Narali bhat by Minakshi Jambhule at BetterButter
525
1
0.0(0)
0

नारळी भात

Sep-01-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी भात कृती बद्दल

आज मी नारळी भात बनवला आहे.ओल्या नारळापासून .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओला नारळ किस 1 वाटी
  2. गूळ
  3. तांदूळ
  4. विलायची
  5. मीठ
  6. कलमी
  7. वेलदोडे

सूचना

  1. प्रथम तांदूळ धून स्वछ करून शिजवून घ्या. मग तो थंड होऊ द्या.
  2. एका कढईत ओला नारळ किस भाजून घ्या. त्यातथोडे गुळ टाका. चांगल परतवून घ्या.
  3. एका कढईत थोडे तेल गरम घ्या. त्यात कलमी ,वेलदोडे ,मीठ ,हळद टाकून भात टाका.मग गुळ खोबर मिश्रण टाका छान परतवून घ्या. एक वाफ येऊ द्या.झाला नारळी भात तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर