मुख्यपृष्ठ / पाककृती / खोबर्याचे लाडु

Photo of Coconut Ladu by Chhaya Paradhi at BetterButter
457
0
0.0(0)
0

खोबर्याचे लाडु

Sep-01-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खोबर्याचे लाडु कृती बद्दल

खोबर्याचे लाडु

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खोवलेले ओल खोबर २कप
  2. मावा १/२कप
  3. साखर जाडी पाऊण कप
  4. पाणी पाव कप
  5. रोज इसेन्स २-३थेंब
  6. पिवळा रंग चिमुटभर

सूचना

  1. साखरेत पाणी टाकुन गँस वर गरम करायला ठेवा
  2. साखरेच्या पाण्याला उकळी काढा
  3. उकळी आल्यावर खोबर व मावा टाका
  4. मिर्सण हलवत रहा
  5. पाणी आटल्यावर गँस बंद करा
  6. थंड झाल्यावर इसेन्स टाका
  7. पिवळा रंग खाण्याचा टाका
  8. लाडु बनवा
  9. डेसिकेटेड कोकनट मध्ये घोळवा
  10. पेपर कप मध्ये सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर